Browsing Tag

Fake documentation for the job

‘बनावट’ मार्कशीटव्दारे पोलिस दलात मिळवली नोकरी, निवृत्तीनंतर झाला ‘पर्दाफाश’

भोपाल : वृत्तसंस्था - पोलीस दलात नोकरी मिळवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने बनावट कागदपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर उजेडात आल्याने मध्य प्रदेश पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कपिलदेव…