Browsing Tag

fake name and numbers

बिहारमध्ये कोरोना टेस्टिंगमध्ये गडबड, एकाच मोबाइल नंबरवर 26 लोकांची चाचणी

पाटणा : बिहारमध्ये कोरोना चाचणीत कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला आहे, याबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, काही कागदपत्र हाती लागले असून त्यानुसार स्पष्ट होते की, बिहारमध्ये कोरोना चाचणीचा आकडा…