Browsing Tag

fake Twitter account

CJI रमणा यांच्या नावे सुरू असलेल बनावट Twitter Account अखेर बंद, ट्विटर इंडियाने घेतली तातडीने दखल

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन - देशाचे 48 वे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नावाने सुरू असलेले बनावट ट्विटर अकाउंट ट्विटर इंडियाने अखेर सोमवारी (दि. 26) बंद केले आहे. दोन दिवसापूर्वीच देशाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्र हाती घेतलेले…