Browsing Tag

Fakkad Baba

लोकसभा 2019 : राम मंदिरासाठी ‘हे’ बाबा १७ व्यांदा उतरले निवडणुकीच्या रिंगणात

मथुरा : पोलीसनामा ऑनलाइन - उत्तर भारतात राम मंदिर बांधण्याच्या मुद्द्यावरुन भाजपने राजकारण करुन आपले स्थान भक्कम केले आहे. पण, त्यांच्या अगोदरपासून राम मंदिर बांधण्यासाठी ८० वर्षांचे फक्कड बाबा लोकसभा निवडणुका लढवत आहेत. १९७७ पासून त्यांनी…