Browsing Tag

false dacoity

कर्ज फेडण्यासाठी केला दुकानात दरोड्याचा बनाव ; दोघांना पोलिसांनी घातल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकांचे उसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी मित्राच्याच ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने लंपास करत दरोड्याचा बनाव करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट ४ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.आकाश अरुण रोकडे (रा. खडकी) व…