Browsing Tag

False tweets

भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणींच्या नावे खोटे ट्विट, भाजप तक्रार करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने खोटे ट्विट करण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने बनावट ट्विट करणाऱ्या संबंधिताविरोधात तक्रार दाखल करण्याचा…