Browsing Tag

family care

घरगुती प्रदूषण सुद्धा तुम्हाला पाडू शकते आजारी, जाणून घ्या ‘हे’ 6 बचावाचे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम - अनेक मोठ्या शहरांमध्ये राहणार्‍या लोकांना प्रदूषण हा शब्द नवा नाही. दिल्ली-एनसीआरमध्ये तर दरवर्षी हिवाळ्यात धूर, डोळ्यांची जळजळ करणारी खराब एयर क्वालिटी इंडेक्सची समस्या असते. पण प्रदूषित हवा केवळ बाहेर आहे, आणि घरात…