Browsing Tag

Family disputes

पुण्यात लॉकडाऊनमध्ये कौटुंबिक छळात पुरुषही ‘बाधित’, पोलिसांकडे आलेल्या 3 हजार…

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. या दरम्यान अनेक कुटुंबात कौटुंबिक वाद (domestic voilence) होत असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक वाद विकोपाला जाऊन थेट पोलीसापर्यंत पोहचले आहेत. विशेष म्हणजे…

महिलेच्या विवाहबाह्य संबंधामुळं मुलांचा ताबा नाकारू शकत नाही – उच्च न्यायालय

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाइन - चंदीगड हायकोर्टाने (High Court) एका कौटुंबिक वादाप्रकरणी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. यात कोर्टानं म्हटलं आहे की, "महिलेचे विवाहबाह्य संबंध आहेत, या आधारावर तिला वाईट आई ठरवता येणार नाही. तसेच मुलाचा ताबा तिला…

धक्कादायक ! मुंबईत आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीसनामा ऑनलाइन - कौटुंबिक वादामुळे एका आमदाराच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. वाहतूक पोलीसाने शनिवारी (दि. 22) सकाळी एका महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखल. त्यावेळी तिची चौकशी केली असता…

जळगावात दिराने केली कुर्‍हाडीने वहिनीची हत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  -  कौटुंबिक वादातून लहान मुलासमोर दिराने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करुन निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगावमधील पिंप्राळा उपनगरातील मयुर कॉलनीत शुक्रवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली.…

Pune : जन अदालत संस्थेचे हेल्प ऑन फोन अभियान; तणावग्रस्त नागरिकांचे समुपदेशन व कायदेशीर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना काळात ताण-तणावाचा सामना करणाऱ्या नागरिकांना मानसिक व कायदेशीर आधार देण्यासाठी ‘जन अदालत’ संस्थेने ‘हेल्प ऑन फोन’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत संस्थेचे वकील प्रतिनिधी सकाळी ११ ते ६ या वेळेत…

खाकीला सलाम ! आत्महत्या करण्यास निघालेल्या मुलीचा मुंबई पोलिसांनी वाचवला जीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - जनतेच्या सतत सेवेत असणारे, आणि अतोनात २४ तास पोलीस प्रशासकीय कर्तव्य निभावणारे पोलीस हे कोणत्याही संकटात, आपत्तीत कोणत्याही अडचणीत त्यांनाच सामोरे जावे लागते. तर मुंबई येथील ताडदेव परिसरात एका कुटूंबामध्ये…

Pune : पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार पतीने घेतली मागे; खोटा जबाब दिल्याने पतीने केली होती…

पुणे : पत्नीने खोटा जबाब दिला म्हणून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार पतीने तडजोड करीत मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना विषय नियमांमुळे पतीला स्वतः हजर राहणे शक्य झाले नाही. त्यामुळे पतीचा जबाब व्हॉटस्अप व्हिडिओ कॉलद्वारे…

पत्नीनेच दिली भाजपा नेत्याच्या हत्येची सुपारी, सुदैवाने वाचला जीव

बलिया : यूपीच्या बलियामध्ये पत्नीनेच भाजपा नेत्याच्या हत्येची सुपारी दिली. सुदैवाने त्याचा जीव वाचला. यातील दोन सुपारी किलर पोलिसांना सापडले आहेत. पोलिसांनी भाजपा नेत्याच्या पत्नीसह चार लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.सुखपुरा गावात…

भाऊबीजेच्या दिवशीच बहिण- भावाने घेतले विष बहिणीचा मृत्यू, भावाची प्रकृती चिंताजनक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - आई वडीलांसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून बहीण व भावाने विषप्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि. 16) भाऊबीजेच्या दिवशीच घडली. या घटनेत बहिनीचा मृत्यू झाला. तर भावावर खासगी रुग्णालयात उपचार…

धक्कादायक ! तळोजामध्ये पत्नीवर चाकू हल्ला करून पतीने रेल्वेखाली जाऊन केली आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर तळोजामध्ये पत्नीवर चाकू हल्ला करून पतीने रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे…