Pune News : महिला सरपंचासह कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सरपंचपदी निवड झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित महिला सरपंच आणि त्यांच्या कुटुंबाला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली.खेड तालुक्यातील मोहकल गावात ही घटना घडली. या प्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत तक्रार…