Browsing Tag

family members killed

एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न ! तिघांचा मृत्यू , तर चिमुकली गंभीर जखमी

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाईन - एकाच कुटुंबातील चौघांनी रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे नालासोपारा ते वसईच्या दरम्यान येणाऱ्या रेल्वेखाली ही घटना घडली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला…