Browsing Tag

Family Violence

महाराष्ट्र : धक्कादायक ! सुनेला अपशकुनी ठरवत पोटात घुसवल्या सुया, डॉक्टरांनी दिलं जीवदान

वर्धा : पोलिसनामा ऑनलाईन - दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच कौटुंबिक हिंसाचाराची धक्कदायक अशी घटना नागपूर येथे घडली आहे. बाळाच्या जन्माच्या दिवशीच पतीचा मृत्यू झाला म्हणून बाळासह सुनेलाही अपशकुनी ठरवत तिच्या…

Coronavirus Lockdown ‘लॉकडाउन’मध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या, सर्वाधिक…

पोलीसनामा ऑनलाइन -  देशभरात कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सरकारने लॉकडाउनचा पर्याय निवडला. त्यामुळे सगळ्यांना घरात बंदिस्त करून घ्यावे लागले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र आले असून एकमेकांसोबत वेळ घालवतांच्याअनुभव सोशल मीडियातून झळकले…

बारामती सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बद्रीनारायण आरबाड यांच्या पत्नीने लेखी पत्राद्वारे कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत आपल्या पतीविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती…

‘या’ अभिनेत्रीचा बडा निर्माता असणाऱ्या प्रियकराने केला ‘असा’ छळ की तिला जीव…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या स्त्री सिनेमातील भूताचा रोल करणाऱ्या अभिनेत्री फ्लोराने आपल्या सोबतच्या घरगुती हिंसेबाबत खुलासा केला आहे. तिने हे सर्व २००६-०७ ला सहन केलं आहे. त्यावेळी फ्लोरा प्रोड्युसर गौरांग…

हसीन जहाँपासून धोका; मोहम्मद शमीची सुरक्षारक्षकाची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामोहम्मद शमी आणि  पत्नी हसीन यांच्यामधील झालेले टोकाचे वाद सुरुवातीलाच सर्वांसमोर आले होते. यानंतर या दोघांमधील आरोप -प्रत्यारोपाचा सिलसिला चालूच होता. पण आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. पत्नी…

कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी मोहम्मद शमीला क्लिन चीट

कोलकाता : वृत्तसंस्थाकौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी बरेच दिवस चर्चेत असलेला भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे. मोहम्मद शमीविरुद्ध त्याची पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसाचाराची आणि लग्नानंतर इतर स्त्रियांशी संबंध…

तिहेरी तलाक विधेयकात सुधारणा; अजामीनपात्र गुन्हा मात्र दंडाधिकाऱ्यांकडून जामीन मिळवता येणार 

नवी दिल्ली:वृत्तसंस्थामागील अनेक दिवसापासून तिहेरी तलाक मुद्यावर सुरू असलेल्या चर्चेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भातील विधेयकातील  बदलांना मंजूरी दिली आहे. इतर पद्धतीने तलाक दिल्यास तो अजामीनपात्र गुन्हा असणार आहे. मात्र…

चपाती करपली म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक

लखनाैः वृत्तसंस्था-स्वयंपाक करत असताना चपाती करपल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला घटस्फोट दिल्याचा गंभीर प्रकार उत्तर प्रदेशातील एका गावात घडला आहे. येथील महोबा जिल्ह्याच्या खरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी…