Pandit Birju Maharaj Passes Away | प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Pandit Birju Maharaj Passes Away | लखनऊ घराण्याशी संबंध असलेले प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांचे खरे नाव बृज…