Browsing Tag

Famous singer

प्रसिद्ध अभिनेत्री रीना रावतचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उत्तराखंडातील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री रीना रावतचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही दुःखद घटना गुरुवारी घडली असून चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे.या अभिनेत्रीच्या निधनाची बातमी कळताच सिनेमा…