Browsing Tag

faridabad bijli line

दुर्देवी ! विजेच्या धक्क्याने झाला तरुणीचा मृत्यू

नवी दिल्ली : वृृत्तसंस्था - मंगळवारी शीला नावाच्या 22 वर्षांच्या मुलीचा पाच नंबरच्या एच ब्लॉकमधील वीजलाइनचा धक्का बसून मृत्यू झाला. शीला सीए अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक रहिवासी आणि नातेवाईकांनी पाच…