Browsing Tag

Farmer Alert

शेतकर्‍यांसाठी अलर्ट ! 7 दिवसाच्या आत बँकेला परत करा कर्जाचे पैसे अन्यथा….

नवी दिल्ली : ही बातमी त्या शेतकर्‍यांसाठी आहे, ज्यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. जर त्यांनी 7 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्डवर घेतलेले पैसे बँकेला परत केले नाही तर त्यांना 4 ऐवजी 7 टक्के व्याज द्यावे लागेल. शेतीच्या कर्जावर…