Browsing Tag

farmer died kolhapur

दुर्देवी ! कोल्हापूर जिल्हयात ऊसाला लागलेली आग विझवताना शेतकर्‍याचा होरपळून जागीच मृत्यू

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन - केखले ( ता. पन्हाळा ) येथे उसाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. हि घटना शनिवारी दुपारी घडली असून माणिक शामराव शिंगटे (वय ४२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची…