Browsing Tag

farmer unions

‘भारत बंद’ला देशाभरात मोठा प्रतिसाद ! आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये रेल्वे गाड्या अडविल्या,…

दिल्ली : कृषी कायदा रद्द करण्याच्या शेतकर्‍यांच्या मागण्यांना २० विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर गेली १३ दिवस दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी या भारत बंदला हाक दिली असल्याने त्यांना देशभरात मोठ्या प्रमाणावर…