Browsing Tag

farmer

विहिरीतील पाणी काढताना तोल जावून शेतकऱ्याचा मृत्यू

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - तालुक्यातील रेणापूर शिवारातील एका शेतामध्ये विहिरीतील पाणी काढताना तोल जावून  विहीरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना 18 मे रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली.रंगनाथ एकनाथ गव्हाणे (वय 55) राहणार…

…म्हणून ‘त्यांनी’ १.७५ एकरांच्या डाळिंबाच्या बागेवर फिरवला जेसीबी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राहाता तालुक्यात पाण्याअभावी डाळिंबाची बाग सुकल्याने हतबल झालेल्या शेतक-याने पावणेदोन एकर डाळिंब बागेवर जेसीबी फिरविले. संपूर्ण डाळिंबाची बाग जमीनदोस्त करण्यात आली.केलवड येथील सुभाष चांगदेव वाघे या शेतक-याने…

धक्कादायक ! ‘पीक’ वाचवण्यासाठी गमवावा लागला जीव ; शाॅक बसून शेतकऱ्याचा मृत्यू

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पळसदेव येथे शेतीच्या पाण्यासाठी चारीमध्ये विद्युत पंप बसवताना एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे. नारायण शिवाजी लावंड असे या शेतकऱ्याचे नाव असून ते रुई…

पालक सचिवांनी ‘छावणी’त साधला शेतकऱ्यांशी संवाद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पालक सचिव आशिषकुमार सिंग यांनी चास, सुपा येथे सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांना भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी उपस्थित होते. छावणीतील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी…

दुष्काळ : मंत्र्यांच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - दुष्काळामुळे मराठवाडा आणि विदर्भासह राज्य होरपळून निघत आहे. मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करत प्रशासनातील काही अधिकारी मंत्र्यांनी दिलेल्या दुष्काळी उपाययोजनांच्या आदेशाकडे कानाडोळा करीत आहेत. अशा कानाडोळा…

Video : ‘या’ प्रश्नावर सभेतील नागरिकांनी दिलेल्या उत्तराने स्मृती इराणी…

भोपाळ : वृत्तसंस्था - काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रचार सभेत थेट शेतकऱ्यांना प्रश्न विचारल्याने त्यांचे हस्से झाल्याचा अनुभव आला होता. पण, त्यातून शहाणे न होता स्मृती इराणी यांनी पुन्हा असाच प्रश्न विचारला. पण,…

भविष्यवाणी ! देशात स्थिर सरकार येणार अन् ‘राजा’ कायम राहणार ; शेतकऱ्यांची चिंता वाढणार

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन - साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी बुधवारी सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली. तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील…

शेतकऱ्यांचे कोट्यवधी बुडवणाऱ्या अभिजित देशमुखला पुण्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित उत्तमराव देशमुख (वय-३९) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडविल्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. अभिजित देशमुख…

थकबाकीदार शेतकऱ्यांना जेलमध्ये जाऊ देणार नाही : राहुल गांधी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शेतकर्‍यांचे कर्ज थकले, तर त्या शेतकर्‍यांना जेलमध्ये जाऊ देणार नाही. असा कायदा केला जाईल. शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी संगमनेर येथील जाहीर…

दुष्काळ निधीचे पैसे जमा न झाल्याने २० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

वाशिम : पोलीसनामा ऑनलाईन - दुष्काळ निधीचे पैसे जमा न झाल्याने रिसोड तालुक्यातील मांडव्या येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतातील झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. ७ वर्षांपुर्वी त्याच्या वडीलांनीही आत्महत्या केली…