Browsing Tag

Farmers Loan Waiver

महाराष्ट्र बजेट 2020 : ठाकरे सरकारकडून शेतकर्‍यांना भेट, जाणून घ्या महत्वाच्या 12 ‘या’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सरकारचे पहिले बजेट सादर केले. यावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी सरकार कायदे करेल असे…

हिंमत असेल तर मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्याचं सांगा, फडणवीसांचे ‘आव्हान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुस्लिम आरक्षणाचा विषय अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणे व्यर्थ असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, धर्माच्या…

‘मंजिल मिली उनको जो दौड मे शामील न थे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभर आंदोलन केले आहे. भाजपने मुंबईतील आझाद मैदानात सभा घेतली. यामध्ये भाजपने उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर हल्लाबोल केला.…

उध्दव ठाकरेंनी आयोध्येला जाण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या बांधावर यावं : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या विश्वासाचा घात करणारे फसवे सरकार आहे. शेतकर्‍यांनी मागणी न करता शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री यांनी आयोध्येचा दौरा करण्यापेक्षा…

‘अब की बार बाप-बेटे की सरकार’, भाजपाचा शिवसेनेवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभर आंदोलन केले आहे. भाजपने मुंबईतील आझाद मैदानात सभा घेतली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर हल्लाबोल…

ठाकरे सरकारची वचनपूर्ती ! कर्जमाफ झालेल्या 15358 शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याच सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी सोमवारी (दि.24) जाहीर करणार…

पुरंदर मधील शेतकऱ्यांना मिळणार 72 कोटीची ‘कर्जमाफी’, 9662 शेतकरी ठरले…

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ नुसार ७२ कोटी ८५ लाख रुपये प्राप्त होणार असून यामध्ये ९६६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. तर…

खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आंदोलन करणाऱ्या महिलांनी नदीत मारल्या उड्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - खासदार धैर्यशील माने यांच्या समोर महिला आंदोलन कर्त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी थेट नदीच्या प्रवाहात उड्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.पुरातून सावरण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी महिला…

मुख्यमंत्र्यांकडून 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना ‘दिलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकासआघाडीकडून शेतकऱ्यांना मोठी गोड बातमी देण्यात आली. ठाकरे सरकारकडून 2 लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची घोषणा केली होती. परंतु ही कर्जमाफी…