Browsing Tag

farmers

1.25 लाखाची लाच घेताना तहसीलदार शिंगटे आणि महसूल सहाय्यक मरकड अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन -   येथील गंगापूरचे तहसीलदार अविनाश महादेव शिंगटे आणि महसूल सहायक अशोक बाबूराव मरकड यांनी पूर्वजांचा जमिनीच्या ७/१२ वरील कूळ कायद्याप्रमाणे असलेला व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी तहसीलदारांनी…

शेतकऱ्यांना ऊर्जा विभागाचा दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : कृषिपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत शेकडो शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणात मागेल त्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यास प्राथमिकता देण्यात आली आहे. तसेच प्रलंबित…

Pune : ग्लायडिंग सेंटरमधील कचऱ्यात टाकले कलिंगड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना... कोरोना... कोरोना... म्हटले, तरी सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकत आहे. या भयानक परिस्धितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल उत्पादित केला आणि बाजारात आणला, तो व्यापाऱ्यांनी घेतला. मात्र, पोलीस आणि पालिकेच्या अतिक्रमण…

टरबूजाला कवडीमोल दर मिळत असल्याने फेकले रस्त्यावर

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून शेती व्यवसायास आर्थिक फटका बसत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज यासह भाजीपाल्याची लागवड केली होती. निसर्गानेही पीक चांगले दिले. परंतु ऐन टरबूज काढणीला आले.…

राज्य सरकारचा निर्णय ! आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरुपात मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात…

लातूर : पोलिसाने केली शेतकर्‍याला शेतात जाऊन बेदम मारहाण (व्हिडीओ)

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पोलिसाने त्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने लाठी आणि लाथा बुक्याने शेतकर्‍याला मारहाण केली आहे. लातूर जिल्ह्यातील चवनहिप्परगा (ता. देवणी) येथे ही…

मायबाप सरकार Lockdown नको !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   मायबाप सरकार आता लॉकडाऊन नको. मास्क वापरू, सोशल डिस्टन्सिंग पाळू, सॅनिटायझरचा वापर करू, पण लॉकडाऊन करू नका. आता आमची सहनशीलता संपली आहे. घरात खायला काही नाही. त्यामुळे आमच्या हाताला काम द्या. आम्हाला फुकट काही…

शेतकरी आंदोलन : पंजाबमध्ये भाजप आमदाराला मारहाण, कपडेही फाडले

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या चार महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. दरम्यान शनिवारी (दि. 27) पंजाबमधील मलोट शहरात आंदोलनकर्त्या संतप्त शेतक-यांनी अबोहर येथील भाजपचे आमदार अरुण नारंग यांना…

शेतकरी झालाय हवालदिल मात्र ‘महावितरण’ची सक्तीची वीजबिल वसुली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  "ना पिण्यास पाणी... ना शेतमालाला बाजारभाव" मात्र महावितरण कडून शेतकऱ्यांची थकीत वीजबिल वसुली जोरात" असे चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत असून वीज बिल वसुली करण्यासाठी महावितरण कडून जबरदस्ती केली जात असून वीज बिल न…

कष्टकऱ्यांचे नेते बाळासाहेब बागवान काळाच्या पडद्याआड

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   सातारा जिल्ह्यातील कष्टकरी, हमाल, शेतकरी व शेतमजुरांचे नेते व सातारा जिल्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. बाळासाहेब ऊर्फ शमशुद्दीन मकबुलभाई बागवान (वय ६८) यांचे लोणंद येथे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्काने…