Browsing Tag

Farming on contract basis

फायद्याची गोष्ट ! फक्त 15,000 रुपयात सुरू करा तुळशीची शेती, होईल 3 लाखांची कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अशा परिस्थितीत अनेक जण आपल्या गावी जाऊन शेती व्यवसायात गुंतले आहे. जर आपणही शेतीतून पैसे कमवण्याचा विचार करीत असाल…