home page top 1
Browsing Tag

father

पाळण्यात मुलासोबत ‘भूत’ पाहून आईची उडाली ‘भंबेरी’, त्यानंतर समोर आलं…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - आजकाल आपल्या मुलांवर आई वडील विविध प्रकारे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता विविध तंत्रज्ञानामुळे मुलांपासून दूर राहून देखील मुलांच्या हलचालीवर लक्ष ठेवणारे आई वडील आहेत. परंतू अनेकदा हे तंत्रज्ञान घातक ठरु…

आपल्या माघारी पत्नी काय करेल म्हणून केला 2 मुलांचा खून, बापाला खेड शिवापूर टोलनाक्यावर पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या करुन पळून जाणाऱ्या बापाला खेड शिवापूर टोलनाक्यावर आज पकडण्यात आले. चंद्रकांत अशोक मोहिते (वय ३७, रा. घाटकोपर, मुंबई, मुळ रा. रासाटी, कोयनानगर, सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याने…

धक्कादायक ! गर्लफ्रेंडची हत्या करून तिच्या वडिलांना केला Video कॉल, विचारलं आता काय करायचं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या 20 वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या केली आहे. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्या मुलीच्या वडिलांना व्हिडीओ कॉल करून आता…

आवडती लेक समलैंगिक असल्याचं समजलं, पित्यानं स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून घेतल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुलां-मुलींकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केल्याचे वाचले असेल. मात्र, नवी दिल्लीमध्ये वडिलांनी वेगळ्याच कारणामुळे स्वत: डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचे समोर आले. आपली…

‘PUBG’ गेम खेळू न दिल्यानं जन्मदात्या पित्याचे केले ‘तुकडे-तुकडे’

बेळगाव : वृत्तसंस्था - PUBG गेम खेळताना वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या वडिलांचा निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी सकाळी बेळगावमध्ये उघडकीस आली. विकृत मुलाने आपल्या वडिलांचा खून करून त्यांचे शिर धडावेगळे केले, तर…

मद्यपी पित्याचा मुलाकडून खून

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातून सणानिमित्त गावाला गेलेल्या मुलाने दारुच्या नशेत कोयता घेऊन गेलेल्या वडिलांच्या तावडीतून आईला वाचविण्यासाठी वडिलांचा खुन केल्याचा प्रकार घडला. अंगद किसन डोके (वय ५०, रा. मातोळा, ता. औसा, जि. लातूर) असे…

मुलीच्या प्रेम विवाहामुळं नाराज होते वडिल, उचललं ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाबमधील पटियाळामध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी आपल्या मुलीने केलेल्या प्रेमविवाहामुळे चिडलेल्या वडिलांनी तिच्या सासरच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. त्याचबरोबर मुलाच्या वडिलांना देखील…

धक्कादायक ! मूलाकडून सतत टोमणे मारणाऱ्या वडिलांचा खून

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - मुंबईमधील भायखळ्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कामाला जात नाही तसेच घरखर्चाला देखील पैसे देत नाही असे सतत ऐकवल्याने मुलाने आपल्या पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा…

स्वातंत्र्य हवं म्हणून १५ वर्षीय मुलीनं प्रियकराच्या मदतीने केला वडिलांचा खून

बंगळूरू : वृत्तसंस्था - प्रेमासाठी तरुण तरुणी कधी काय करतील याचा अंदाजही करता येत नाही. प्रेम मिळविण्यासाठी कोणी चोऱ्या करेल तर कोणी आत्महत्या तर कोणी खून. त्यात आता अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणांमध्ये वाढच होताना दिसत आहे. अशीच एक घटना…

धक्कादायक ! पुण्यातील धनकवडीत ‘पोरी’चा खून करून ‘बापा’ची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोटच्या आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर बापाने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात ही घटना घडली असून बापाने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन…