Mumbai Police | आता मुंबईत प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘वुमन सेफ्टी सेल’!
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Mumbai Police | मुंबईच्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण (Saki Naka Rape and Murder Case) या काळजाला थरकाप करणा-या घटनेमुळे राज्याच्या पंचक्रोशीत खळबळ उडाली. या घटनेमुळे आख्ख्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला…