Pune Corporation | पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांच्या जनतेसोबतच्या वागणुकीचे होणार…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या (Pune Corporation) प्रत्येक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांची जनतेसोबतच्या वागणुकीची नोंदीचे मुल्यमापन (Valuation) होणार आहे. या करिता महापालिकेच्या (Pune Corporation) प्रत्येक कार्यालयात…