Monsoon Session 2023 | ‘माझा सख्खा भाऊ असला, तरी…’, संभाजी भिडे प्रकरणावरुन देवेंद्र…
'गुरुजी' उल्लेखावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पावसाळी अधिवेशन (Monsoon Session 2023) शेवटच्या टप्प्यात असून आज तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. संभाजी…