Browsing Tag

fields medal

गणिततज्ञ अक्षय वेंकटेश यांना ‘फिल्डस मेडल’ पुरस्कार !

न्यूयॉर्क : पोलीसनामा ऑनलाईनभारतीय वंशाचे गणिततज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय वेंकटेश यांना 'फिल्डस मेडल' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'फिल्डस मेडल' हा गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार आहे. ब्राझीलची राजधानी रियो डी जानीरो…