Browsing Tag

Filed a crime

Pune : पालिका आरोग्य विभागाने खराडी परिसरातील 3 हॉटेल्स केली सील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शुक्रवारी सकाळी 11 ते सोमवारी सकाळी 7 दरम्यान हॉस्पिटल्स, औषधालयांसह अत्यावश्यक सेवा वगळता पर्यंत कडक निर्बंध केले आहेत. हॉटेल्स, दुकाने उघडी…

Pune : कोथरूड परिसरात विवाहीतेची आत्महत्या, चारित्र्यावर घेतला जात होता संशय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  चारित्र्यावर संशयावरून होणाऱ्याला छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरुड परिसरात घडली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.स्नेहल सागर मांडेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव…

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने प्रसिद्ध पंजाबी गायक-अभिनेता गिप्पी ग्रेवालला अटक, नंतर मिळाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  प्रसिद्ध पंजाबी गायक-अभिनेता गिप्पी ग्रेवाल यास कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने अटक करण्यात आली होती. शनिवारी ही घटना घडली जेव्हा गिप्पी पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील बनूरमध्ये एका चित्रपटाचे शुटिंग करत होता.…

Pune : कोंढव्यात भाई न म्हटल्याने झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयता, पालघनने प्राणघातक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  भाई न म्हटल्याने एक महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून ८ ते ९ जणांच्या टोळक्याने तरुणावर पालघन, कोयत्याने सपासप वार करुन जबर जखमी केले. प्रयत्नांची शर्थ करीत जखमांवर तब्बल १०५ टाके घालून डॉक्टरांनी या…

Lockdown मुळं जगणं झालंय अवघड ! वेब सीरिज अन् मॉडलिंग करणार्‍या 5 मुलींची ‘त्या’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काम नसल्याने जगणे अवघड झाले आहे. याचाच फायदा घेत भोजपुरी सिनेमे, वेब सीरीज आणि मॉडलिंग करणाऱ्या तरुणींकडून देहव्यापार करवून घेत असल्याचा…

TMC उमेदवाराचा ‘कोरोना’नं मृत्यू; पत्नीचा EC वर हत्येचा आरोप

कोलकाता : वृत्तसंस्था -   कोरोनाचा संसर्ग झाल्याने तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार काजल सिन्हा यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामध्ये काजय यांच्या पत्नी नंदिता यांनी बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ…

औरंगाबाद : शेतीच्या वादातून दोन गटात राडा, मारहाणीत महिलेचा गर्भपात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन -   शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत एका महिलेला जबरी मारहाण झाली असून या दुर्दैवी घटनेत तिचा गर्भपात झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे. संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू…

कामाच्या ठिकाणी भांडण झाल्याने मित्राचा खून; एक तासात आरोपीला केली अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   कामाच्या ठिकाणी भांडण झाल्याच्या कारणावरून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्यांना एक तासात ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सणसवाडी येथे बुधवारी (दि. 28 एप्रिल) सकाळी…

Pune : लोहगाव परिसरात आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गुढ उकलले, मित्रानेच खून केल्याचे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  लोहगाव परिसरात रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून, तिची ओळख पटवत हा खून मित्रानेच केला असल्याचे उघडकीस आणले आहे. खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा विद्रुप…

प्रियकराने नर्सला भेटण्यासाठी बोलावले गेस्ट हाऊसवर अन्…

फरीदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन -   प्रियकराने तरुणीला गेस्ट हाऊसवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर त्याने खोलीतच तिचा गळा दाबून खून केला. ही घटना हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील वल्लभगड येथे घडली. संबंधित तरुणी एका खासगी नर्सिंग होममध्ये…