Browsing Tag

filing a crime

Pune : पुण्याच्या सदाशिव पेठेतील बिल्डरला 30 लाखांच्या खंडणीसाठी पिस्तुलाने धमकावले, शशिकांत गोलांडे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  गुंड बंडू आंदेकरची (bandu andekar pune) ओळख असल्याची धमकी देत सदाशिव पेठेतील एका बांधकाम व्यावसायिकाला (builder) धमकावत व्याजाने घेतलेले 30 लाख व त्याबदल्यात 40 लाख व्याज घेऊनही आणखी 30 लाख रुपये (Rs 30 lakh)…

राज्य पोलिस दल हादरलं ! पोलीस निरीक्षकाकडून महिला पोलीस शिपायावर बलात्कार, प्रचंड खळबळ

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन -  वाशिम मधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन मारहाण…

Pune : डॉक्टरला मारहाण प्रकरणी पोलिसास अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   बाणेर येथील कोव्हीड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह व नर्सिंग स्टाफ मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सचिन सिद्धेश्वर गायकवाड या पोलिस कर्मचाऱ्यास न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र…

Pune : गरवारे शाळेत तरुणाचा खुन; आरोपींने स्वत येऊन सांगितला पोलिसांना घटनाक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विमलाबाई गरवारे (Vimalabai Garware) प्रशालेच्या मैदानातील खुनाला आरोपीने स्वतःच पोलिस ठाण्यात हजर होत वाचा फोडली आणि दोन दिवसापूर्वीचा खून उघडकीस आला आहे. रविवारी त्याचा खून केल्यानंतर तो दोन दिवस फिरला आणि आज नशा…

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा प्रयत्न करून परिसरात दहशत निर्माण करणार्‍या ठोंबरे (Thombre) टोळीच्या मुख्य सुत्रधार आणि मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेल्या सूरज अशोक ठोंबरे (Thombre) (22, रा. 260, धनगरवाडा, नाना…

Pune : शहर गुन्हे शाखेतील ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन, उपायुक्तांनी केली…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  पोलीस चौकीत तक्रार देण्यास आलेल्या Covid सेंटरच्या डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. सचिन सिद्धेश्वर गायकवाड (Gaikwad) असे निलंबित करण्यात…

Pune : लाच प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  वाहतूक शाखेत कर्तव्यास असलेल्या आणि पोलिस उपायुक्त यांचे तात्पुरते रीडर म्हणून काम करत असताना 3.60 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात उपनिरीक्षकाचे (Sub-inspector) निलंबन  करण्यात आले आहे. प्रथामिक चौकशीनंतर…

Pune : संतापजनक ! रेल्वे प्रवासादरम्यान 8 वर्षाच्या मुलीचे झोपत असताना अपहरण, बाथरूममध्ये जबरदस्ती…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   रेल्वेने कुटुंबासोबत गोव्यावरून दिल्लीत जात असलेल्या लष्करामधील  अधिकाऱ्याच्या 8 वर्षाच्या मुलीचे झोपेत असताना अपहरणकरून तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार मिरज रेल्वे (Miraj Railway) विभागात समोर आला…

रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले असे काही की…

चंदिगड : पोलीसनामा ऑनलाइन -   रुसून माहेरी जाऊन राहत असलेल्या पत्नीला बदनाम(Notoriety) करण्यासाठी पतीने टोकाचे पाऊल उचलल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमधील भटिंडा येथे उघडकीस आला. पत्नीला बदनाम(Notoriety) करण्याच्या इराद्याने पतीने तिच्या नावे…

उस्मानाबाद पोलिसांनी पकडला तब्बल सव्वा कोटींचा गांजा, चौघे फरार

उस्मानाबाद/कळंब : पोलीसनामा ऑनलाइन -  कळंब तालुक्यातील मस्सा-खंडेश्वरी शिवारात तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा(cannabis) जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.31 मे) सायंकाळी चारच्या सुमारास करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने ही…