home page top 1
Browsing Tag

Film

7 देश, 15 शहरं, 4 अ‍ॅक्शन डायरेक्टर, 3 भाषा, एवढा मोठा सिनेमा आहे ऋतिक रोशनचा ‘वॉर’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन  - ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे बॉलिवूडमधील ऍक्शन सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. जर हे दोघे एका सिनेमात आले तर प्रेक्षकांसाठी ती मेजवानीच असेल. मात्र दोघांच्या चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार असून…

‘मला नेहमी तसल्याच भूमिका मिळतात’ ; माही गिलचा तक्रारीचा सूर

पोलीसनामा ऑनलाईन टीम - देव डी, साहेब बीवी, गुलाम आणि नॉट ए लव स्टोरी सारख्या चित्रपटांमध्ये चांगला अभिनय करणारी माही गिलला इंडस्ट्रीमध्ये १० वर्ष पूर्ण झाले आहेत. असे असूनसुद्धा माही गिलला आपल्या करियरमध्ये पश्चाताप वाटतो आणि इंडस्ट्रीबद्दल…

५७ वर्षात पहिल्यांदाच ‘हे’ काम करणार सुनील शेट्टी ; सोशल मीडियावर खुलासा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - हिंदी चित्रपटसृष्टीतील 'अन्ना' या नावाने नावाजलेल्या सुनील शेट्टीने आपल्या करियरच्या माध्यमातून पुन्हा एकदा धमाकेदार घोषणा केली आहे. अन्ना साउथ इंडियन चित्रपटांमध्ये मध्ये खलनायकाची भूमिका करणार आहे. सोनू सूद,…

अनन्या पांडेच्या बॉलिवूड डेब्यूवर सुहाना खान म्हणते…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - सध्या प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान व चंकी पांडे ची मुलगी अनन्या पांडे या दोघींच्या मैत्रीची चर्चा खुप वाढत आहे. त्या दोघींचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. या फोटोवरुन त्या दोघींमध्ये घट्ट मैत्री असल्याचे…

श्रद्धा कपूरचा धक्कादायक निर्णय ; सायना नेहवालच्या बायोपिकमधून एक्झिट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यात सायनाची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने हा बायोपिक अचानक सोडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता मात्र या…

ऐश्वर्यासह ‘या’ सात अभिनेत्रींनी नाकारली होती ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाची ऑफर

मुंबई : वृत्तसंस्था - आजपर्यंत चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. या चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. तर काही चित्रपटातून प्रेमकथा दाखवण्यात आल्या. असे अनेक…

‘उरी’च्या धसक्याने तीन चित्रपटांनी रिलीज डेट बदलल्या 

मुंबई :  वृत्तसंस्था - उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगला गल्ला जमवला आहे. हा सिनेमा २०१९ मधील पहिला ब्लॉकबस्टर…

आता आर.माधवन करणार ‘या’ चित्रपटाचे डायरेक्शन

मुंबई : वृत्तसंस्था- 'रहना है तेरे दिल मै' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आर. माधवन याने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. आता लवकरच आर. माधवन याचा 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटातील रितेशचा ‘तो’ लूक व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट येणार आहे अशी चर्चा सुरु आहे. यात अभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे असे बोलले जात होते. याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या…

‘जान्हवी’च्या कुटूंबाबाबतचे ‘हे’ सिक्रेट माहित आहे का ?

मुंबई : वृत्तसंस्था - 'धडक' या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी जान्हवी कपूर हिने आपल्या कुटुंबातील एक सिक्रेट नुकतेच एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. जान्हवी तिच्या लूक्सच्या बाबतीत खूपच अलर्ट असते. तिने घातलेले…