Browsing Tag

Finance News in Marathi

खुशखबर ! सोन्याच्या दरामध्ये 1000 रूपयांची ‘घसरण’, चांदीची ‘चमक’ देखील पडली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोनं-चांदी खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. रुपया मजबूत झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बिकवाली सोन्याच्या किंमतीत या वर्षातील सर्वात मोठी घसरण झाल्याने मंगळवारी सोनं स्वस्त झाले आहे. दिल्ली सराफा बाजारात…

SBI चा ग्राहकांना झटका ! आता बँकेनं महाग केली ‘ही’ सर्व्हिस, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्ही SBI च्या लॉकरचा वापर करणार असाल तर तुम्हाला तुमचा खिसा रिकामा करावा लागेल, कारण देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने देशभरातील आपल्या लॉकरचे भाडे वाढवले आहे. नवे दर 31 मार्च 2020 पासून लागू होतील.…

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यावर मुकेश अंबानींनी केलं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुकेश अंबानी म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प 2020 मध्ये जो भारत पाहतील, तो कार्टर,…

Corona Virus : चीनचा ‘हावरेपणा’ काही सुटत नाही, ‘कोरोना’ व्हायरसबद्दल पुन्हा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनसाठी सध्या इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे चीनवर जीवघेण्या कोरोना व्हायरसचा धोका आहे, तर दुसरीकडे चीनी अर्थव्यवस्था घरंगळायला सुरुवात झाली आहे. या परिस्थितीत चीनच्या नेतृत्वाला वाटत…

सोन्याचे भाव गगनाला भिडले ! इतिहासात पहिल्यांदाच दराने गाठली ‘ही’ उंची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देशात सोनं आतापर्यंतच्या उच्चांकीवर पोहोचलं आहे. रुपयात घसरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतीत तेजी आल्याने सोमवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 953 रुपयांनी महागलं. सोन्यासह…

सोन्याच्या किंमतीनं तोडलं ‘रेकॉर्ड’, पहिल्यांदाच 44 हजारांवर ‘दर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस संपूर्ण देशात दहशत माजवत आहे. या दरम्यान, मौल्यवान धातूंच्या गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शनिवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्यात 1175 रुपयांनी वाढ झाली.…

कामाची गोष्ट ! निवृत्तीच्या दिवशीच मिळतील PF चे पैसे, तुम्हाला करावं लागेल फक्त ‘हे’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या प्रॉव्हिडंट फंडाचे (पीएफ) महत्व माहित असते. हा फंड सुरक्षित भविष्यासाठी फायदेशीर ठरतो. कर्मचारी निवृत्तीनंतर पीएफचे पैसे काढतात. जर तुम्हीही पीएफचे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…

जामीनदाराच्या ‘ज्वाइंट’ अकाऊंटमधून कर्जाची वसुली करणं SBI ला पडलं महागात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - SBI ला एका गॅरंटरच्या ज्वाइंट अकाऊंटमधून रिकव्हरीचे 87,711 रुपयांची वसूली करणं महागात पडलं. स्टेट कन्ज्युमर कमीशन चंदीगडने याचिकाकर्त्यांच्या आवाहनावर डिस्ट्रिक्ट कन्ज्युमर फोरमचा निर्णय बदलत बँकेला एक आठवड्याच्या…

दिलासा ! पुढच्या महिन्यात गॅस सिलेंडरचे दर ‘घटणार’, सरकारनं दिले ‘संकेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - घरगुती सिलेंडरच्या किंमती मार्च महिन्यात कमी होतील, असा विश्वास पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे. धमेंद्र प्रधान सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर…