Browsing Tag

Fine Collection

पुणे : कारवाई जप्त केलेली 173 वाहने परत घेवून जाण्याचं आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -    पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेले 173 वाहने घेऊन जाण्याचे आवाहन केले असून, चार दिवसात त्या-त्या वाहन चालकांनी ओळख पटवून घेऊन जायचे आहेत. चार दिवसांनंतर या वाहनांचा लिलाव करण्यात…