Browsing Tag

FIR against father

धक्कादायक ! पुण्यात 14 वर्षाच्या मुलीचा ‘बालविवाह’, बापासह आत्याविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बालविवाहाला बंदी असतानाही पिंपरी-चिंचवड सारख्या प्रगतशील भागातील एका मद्यपी बापन आणि आत्यानं 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या मावशीन हा प्रकार उघडकीस आणत…