Browsing Tag

FIR filed against Sharjeel Usmani

Pune News – एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याबाबत शरजिल उसमानी विरोधात FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी भारतीय युवा जनता मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे…