Browsing Tag

fire at godown

लासलगावला बाडदान गोदामाला भीषण आग

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन -   येथील साईबाबा ट्रेडिंग कंपनीचे लासलगाव-विंचूर रोड वर कांद्याचे मोठे गोदाम असून त्या ठिकाणी ठेवलेले लाखो रुपयांचे बारदान आगीत जळून खाक झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे. यावेळी मोठ्या संख्येने…