Browsing Tag

fire brigade pune

पुण्यात भल्या पहाटे पीएमपी पेटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ब्रेकडाऊन झालेली चालती पीएमपीएमल बस आगारात घेऊन जात असताना पेटल्याची घटना गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास कोथरुडमधील भेलके नगर येथे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तात्काळ आटोक्यात आणली. परंतु बसचा अर्धा भाग…