Browsing Tag

Fire Brigade

थरार ! ‘जिगरबाज’ अग्नीशमन दलाच्या जवानांनी मृत्यूच्या दारापर्यंत गेलेल्या 2 मच्छीमारांचा…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - देशामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे महापुराची संकट उभे राहिलेले आहे. सर्वच ठिकाणी पुरामुळे हाहाकार माजलेला आहे. केरळ,हिमाचल प्रदेश , काश्मीर अशा अनेक ठिकाणी काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. कालच काश्मीरमध्ये…

पुण्यातील ‘खडकमाळ’ आळीतील वाड्याची भिंत कोसळली, दोन दिवसात तीन घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुुरुवार पेठेतील खडकमाळ आळी गणपती समोरील नाईक वाड्याची भिंत शनिवारी सकाळी कोसळली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना शनिवारी सकाळी पावणे सात वाजता घडली. गेल्या दोन दिवसात जुन्या वाड्याची भिंत कोसळण्याची ही…

पुण्यातील राष्ट्रभूषण चौकातील जुन्या वाड्याची भिंत पडली, अडकलेल्या १५ जणांची केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील शिवाजी रोडवरील राष्ट्रभूषण चौकात एका तीन मजली जुन्या इमारतीची भिंत व जिन्याचा भाग पडला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, भिंतीबरोबर जिना कोसळल्याने त्यात वरच्या दोन मजल्यावर लोक अडकले होते.…

पुण्यातील येवलेवाडीत गोदामाला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येवलेवाडी येथील दांडेकर नगरमधील एका गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली असून त्यात गोदामातील तेल व खादय पदार्थामुळे ही आग मोठ्या प्रमाणावर भडकली आहे. त्यात गोदामाच्या शेजारीच लावलेले ट्रक, मोटार, टेम्पोही आगीच्या…

कुदळवाडीत पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - चिखली, कुदळवाडी येथे असणाऱ्या एका पुठ्ठयाच्या गोडाउनला शनिवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास भीषण आग लागली. पिंपरी अग्निशामक दलाचे तीन, चिखलीमधील पाच, तळवडेमधील पाच, भोसरीतील चार आणि प्राधिकरणातील एक असे 14 बंब…

‘सेंच्युरी एन्का’ कंपनीत भीषण आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - भोसरी एमआयडीसी येथील सेंच्युरी एन्का कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास ठिणगी पडल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे चार बंब आणि जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. सर्व कामगारांना सुरक्षीत…

११ वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना ; ‘त्या’ ६ जणांचे वाचले प्राण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - घरातील 'फ्रीजच्या कॉम्प्रेसर मधून गॅस गळती झाल्यामुळे आग लागली. मात्र पाणी पिण्यासाठी मध्यरात्री उठलेल्या आकरा वर्षाच्या नातवाने प्रसंगावधान दाखवल्याने आजोबासह कुटुंबातील सहा जणांचे प्राण वाचले. हा प्रकार रविवारी…

पु्ण्यातील शनिवार पेठेत इमारतीला भीषण आग ; २६ जणांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शनिवार पेठेतील मेहुणपुरा येथील जोशी संकुल या 5 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे प्रमाण प्रचंड होते. धुराचा इमारतीत राहणाऱ्या लोकांना त्रास होऊ…

पुण्यात पेट्रोल घेऊन जाणारा टॅंकर उलटला ; अग्निशमनच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वारजे माळवाडी येथे चांदणी चौकाकडून कात्रजकडे जाणारा पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टॅंकर पलटी झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. टॅंकर पलटल्याने हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेल सांडले असून खबरदारीचा उपाय म्हणून…

पुणे : धायरीत प्लायवूडच्या कारखान्याला भीषण आग ; कारखाना जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - धायरी स्मशानभूमीजवळ असणाऱ्या प्लायवूडचे दरवाजे बनविणाऱ्या कारखान्याला पहाटे भीषण आग लागली. पहाटे सव्वा तीन वाजता या आगीची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. या आगीत कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य, ३ मशीन्स जळून…