Browsing Tag

Fire cracker

रात्री १० नंतरच फटाके फोडणार, भाजप खासदाराचा न्यायालयाच्या निर्णयाला विरोध 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिवाळी आणि इतर सणांना रात्री केवळ आठ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, भाजपच्या एका खासदाराने न्यायालयाच्या या निर्णयालाच विरोध केला आहे. हिंदू परंपरेत आम्ही…