Browsing Tag

Fire Fighting Vehicles

पालघरमध्ये बाजारपेठेतील मॉलला भीषण आग

पालघर: पोलिसनामा ऑनलाईन डहाणू तालुक्यातील कासामधील दुमजली विशाल ट्रेडर्स या मॉल आणि रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत अडकलेल्या सहा जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले मात्र अजूनही एक जण आगीत अडकल्याची भीती आहे. पहाटे…

आग विझवायला आलेला बंब जळून खाक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन दोंडाईचा मधील टाकरखेडा गावात उसाच्या शेताला काल आग लागली होती. ती विझवण्यास आलेल्या अग्निशामक दलाच्या गाडीनेच पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली.दोंडाईचा तालुक्यातील ताकारखेडा गावात काळ उसाच्या शेतात…