Browsing Tag

Fire in Air

पुणे जिल्ह्यातील चांबळीमध्ये एकाचा जीव वाचवताना पोलिसांकडून हवेत गोळीबार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - काल रोजी सासवड पोलीस स्टेशनचे सपोनि घुगे यांना चांबळी येथील एका व्यक्तीने (नाव - सागर कामठे) यांनी फोनद्वारे कळविले की, त्यांचा भाऊ महेश कामठे यास चांबळी येथील गुंड दिगंबर शेंडकर व त्याच्या सोबत पाच…