Browsing Tag

Fire in Kanpur

कानपूरच्या एलपीएस इन्स्टिट्युट ऑफ कार्डिओलॉजीमध्ये भीषण आग; 50 रुग्ण रुग्णालयाच्या इमारतीत अडकले

कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एलपीएस इन्स्टिट्युट ऑफ कार्डिओलॉजीच्या कार्डियोलॉजी विभागात रविवारी आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. आग लागलेल्या इमारतीत ५० रुग्ण अडकले असून त्यांना इमारतीच्या काचा फोडून बाहेर…