Browsing Tag

fire in Kolkata

कोेलकत्तातील रेल्वेच्या इमारतीच्या आगीत अग्निशामक दलाच्या 4 कर्मचार्‍यांसह 9 जणांचा मृत्यु

कोलकत्ता : कोलकत्ता येथील रेल्वेच्या न्यू कोयला घाट इमारतीला मध्यरात्री लागलेल्या आगीत अग्निशामक दलाच्या ४ कर्मचार्‍यांसह ९ जणांचा मृत्यु झाला आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी होत्या. आगी विझविण्यासाठी प्रयत्न…