Browsing Tag

Fire news nashik

एका सिगारेटच्या ‘थोटका’ने 37 हेक्टर वनक्षेत्र जळून ‘खाक’

नाशिक : त्र्यंबकेश्वर या महादेवाचे अधिष्ठान असलेल्या वन परिक्षेत्रातील पहिने गावाच्या शिवारातील राखीव वनक्षेत्रात भटकंतीच्या नावाखाली दोघा तरुणांनी निष्काळजीपणा दाखवून धुम्रपान करत फेकलेल्या सिगारेटाच्या थोटकाने मोठा हाहाकार घडवला. या…