Browsing Tag

Fire Paan

Video : आशियातील सर्वात ‘मादक’ अभिनेत्री निया शर्मानं खाल्लं ‘फायर पान’ आणि…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टीव्ही इंडस्ट्रीतील सेक्सी आणि हॉट अ‍ॅक्ट्रेस निया शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात ती फायर पान खाताना दिसत आहे. पान खाल्ल्यानंतरचे तिचे एक्स्प्रेशन मात्र पाहण्यासारखे आहेत.…