Browsing Tag

fire team

Pune : भोई प्रतिष्ठान तर्फे भाऊबीज – जनतेच्या ‘प्रेम’ वर्षावाने अग्निशमन जवान…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आग लागल्याशिवाय किंवा दुर्घटना झाल्याशिवाय आमची कोणाला आठवण येत नाही असे असले तरी दीपावलीचा आनंद साजरा करीत असताना जनतेने आमची आठवण ठेवून आमच्यासाठी केलेली भाऊबीज हा प्रत्येक अग्नीशमन दलाच्या जवाणाच्या आयुष्यातील…

मुंबईत 7 मजली इमारतीला भीषण आग, काहीजण आडकल्याची भीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतल्या सात मजली इमारतीला आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. या इमारतीतून धूर येऊ लागल्याने या इमारतीत आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तातडीने…

तेलंगणा : श्रीशैलम पॉवर स्टेशन मध्ये लागली भीषण आग, 2 जणांचा मृत्यू, तर 9 जणांचा तपास सुरू

हैद्राबाद : वृत्तसंस्था - तेलंगणा मधील श्रीशैलम येथील जमिनीलगत असणाऱ्या पनबिजली स्टेशनवर आज (शुक्रवारी) लागली. स्टेशनमधून आत्तापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात आलं, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार अजून 9 जण अद्याप सापडले…

सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमीजवळील महापालिकेच्या आरोग्य कोठीला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमीजवळील महापालिकेच्या आरोग्य कोठीला भीषण आग लागल्याची घटना घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.हॉटेल पंचमीजवळ…

फुरसुंगीतील कंपनीला लागलेली आग SPO आणि अग्निशमन दलाने विझविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सासवड रस्त्यावरील फुरसुंगीमधील (ता. हवेली) लिप्टन चहाच्या कंपनीला आग लागली होती. यावेळी विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी (एसपीओ) प्रसंगावधान राखून पाणी मारले आणि तातडीने हडपसर एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी 15…

मुंब्र्यात 2 मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, सुदैवाने जीवितहानी नाही

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्य कोरोनाच्या व्हायरसचा सामना करीत असताना मुंब्र्यातील दोन मजली इमारतीमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते. काही क्षणात ही आग भडकली आणि रौद्र रुप धारण केले होते. 5 टेक्साटाइल…

शाहरुख खानच्या बंगल्यासमोर इमारतीला भीषण आग, तरुणीचा होरपळून मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम - अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्या समोर एका इमारतीला आग लागून 22 वर्षीय तरुणीचा होरपळून मृत्यू झाला आहे. वांद्राच्या बँडस्टँड परिसरात सी स्प्रिंग या इमारतीला आग लागली होती. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला…

पुण्यात पार्किंगमध्ये लावलेल्या आगीत 11 गाड्या जळून ‘खाक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - इमारतीच्या पार्किंगमध्ये, रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना आगी लावण्याचे लोण काही केल्या थांबताना दिसत नाही़ पुण्यातील दांडेकर पुलाजवळील विघ्नहर्ता इमारतीच्या पार्किंगमधील गाड्यांना कोणी तरी आग लावली. त्यात ११…