Browsing Tag

fire

फुरसुंगीतील कंपनीला लागलेली आग SPO आणि अग्निशमन दलाने विझविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सासवड रस्त्यावरील फुरसुंगीमधील (ता. हवेली) लिप्टन चहाच्या कंपनीला आग लागली होती. यावेळी विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी (एसपीओ) प्रसंगावधान राखून पाणी मारले आणि तातडीने हडपसर एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी 15…

मुंबई : मरीन लाईन येथील ‘फार्च्युन’ हॉटेलला आग, 30 डॉक्टरांना वाचविण्यात यश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मरीन लाईन येथील फार्च्युन हॉटेल असलेल्या इमारतीला रात्री आग लागली. यावेळी या इमारतीत क्वारंटाईन करुन ठेवण्यात आलेले काही नागरिक आणि ३० निवासी डॉक्टरांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.…

पुण्याच्या कुरकुंभ MIDC मध्ये रासायनिक कारखान्याला भीषण आग, अग्नीशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हयातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील एका रासायनिक काखान्याला भीषण आग लागली आहे. अग्नीशमन दलाच्या 5 गाडया घटनास्थळी पोहचल्या असून मदतकार्य सुरू करण्यात आली आहे. आगीने रौद्र रूप धारण केल्याचे छायाचित्रात दिसून येत…

लासलगाव : बारदाना गोडाऊनला भीषण आग

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - येथे बारदान गोडाऊनला गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचे बारदान जळून खाक झाले आगीचे कारण अस्पष्ट असले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात…

Coronavirus : राज्य मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात लॉकाडाऊन सुरु आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प असून विविध आघाड्यांवर सरकारला काम करावे…

नाशिकमधील भीमनगर झोपडपट्टीस भीषण आग

पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा कहर सुरु असतानाच नाशिकमधील गंजमाळ येथील भीमनगर झोपडपट्टी भागात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान 10 बंबासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.…

पुण्यातील बालेवाडी भागातील एका हॉटेलात सिलेंडरचा भीषण स्फोट, 4 कामगार जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बालेवाडी भागातील एका हॉटेलात सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार कामगार भाजल्याची घटना घडली. काही वेळा पूर्वी हा प्रकार घडला आहे. चतुशृंगी पोलिसांनी जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाचे…

Coronavirus : ‘कोरोना’चा वाढता धोका लक्षात घेऊन संरक्षण मंत्र्यांची सेना प्रमुखांसोबत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  देशात कोरोना व्हायरस च्या वाढत्या घटनांची संख्या लक्षात घेता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला.संरक्षणमंत्र्यांनी सीडीएस जनरल बिपिन रावत, अजय कुमार आणि तिन्ही सेवा…

पुण्यातील पर्वती टेकडीवर वणवा पेटला, आग आटोक्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पर्वती टेकडीवरील मागील बाजूला वणवा पेटल्याची घटना घडली. सुदैवाने नागरिक आणि दत्तवाडी पोलिसांनी हा वणवा विझवला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.पर्वती टेकडी जनता वसाहतच्या मागील बाजूस 108 गल्ली क्रमांक येथील जंगलात…