Browsing Tag

Firework

गुगल सुरु करतंय TikTok ला ‘टक्कर’ देण्यासाठी ‘हे’ अ‍ॅप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टिकटॉकची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टिकटॉक हे प्रसिद्धी मिळवून देणारे माध्यम ठरत असल्यामुळे दिवसेंदिवस टिकटॉकचे वापरकर्ते वाढत आहेत. आता टिकटॉकला प्रतिस्पर्धी म्हणून गुगल आपले असेच एक अ‍ॅप लॉंच करणार आहे.…