Browsing Tag

firing businessman

हल्लेखोरांकडून व्यावसायिकावर गोळीबार

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात राहणार्‍या व्यावसायिकावर हल्लेखोरांनी बेछुट गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. याप्रकरणी एमएफसी पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा…