Browsing Tag

firing

सोनभद्र : जमिनीच्या वादातून झालेल्या बेछूट गोळीबारात ९ जणांचा मृत्यू

लखनऊ : वृत्‍तसंस्था - उत्‍तरप्रदेशातील सोनभद्र जिल्हयातील उभभा गावात किरकोळ जमिनीच्या वादातून सरपंच आणि गावकरी अशा दोन गटात जोरदार भांडणे झाली. त्यामध्ये एकाच गटातील 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृत्युचा आकडा…

धक्कादायक ! न्यूज अँकरची गोळ्या घालून हत्या, हल्लखोराचा देखील मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - पाकिस्तानमधील एका न्यूज अँकरची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुरीद अब्बास असे मृताचे नाव असून त्याचा कराचीमधील खैबन-ए-बुखारी भागात एका व्यक्तीशी त्याचा वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने…

आणेवाडी टोल नाक्यावर गोळीबार करणारे रोहीदास चोरगे टोळीचे २ सदस्य गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आणेवाडी टोल नाक्यावर टोलवरून झालेल्या वादातून कुख्यात गुन्हेगारांनी गोळीबार करत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. गोळीबार करून फरार झालेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून…

पैशाच्या वादातून गोळीबार, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पैशाच्या वादातून डोक्याला गावठी कट्टा लावून हवेत गोळीबार करण्यात आला. राहुरी तालुक्यातील उंबरे गावात काल सायंकाळी ही घटना घडली.याप्रकरणी सुजित नारायण काळे, नारायण रघुनाथ काळे (दोघे रा. उंबरे, ता. राहुरी)…

विवाहित युवकाची स्वतःवर गोळया झाडून आत्महत्या, संपूर्ण जिल्हयात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील विवाहित युवक राहुल पवार (वय २७) याने स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. आज सकाळी घडलेल्या घटनेमुळे श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. राहुल यांनी नेमकी का आत्महत्या…

खळबळजनक : माजी नगरसेवक, बिल्डरवर गोळीबार

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक संजेश पातकर यांच्यावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने संजेश हे बाजूला झाल्याने या…

UP : ‘L&O’ चे धिंडवडे ! पोलीस अधिकाऱ्यास गोळी झाडून सराईतांनी म्होरक्यास केलं…

मुज्जफरनगर(उत्तरप्रदेश) : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेश मधील मुज्जफरनगरमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेविषयी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येथील कोर्टाच्या एका सुनावणीहून परतत असताना काही गुन्हेगारांनी पोलीस…

Video : मारहाण प्रकरणी भाजप आमदाराला ‘जामीन’ मिळाल्याने समर्थकांकडून ‘गोळीबार’

भोपाळ : वृत्तसंस्था - महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगात असलेले आमदार आकाश विजय वर्गीय यांना जामीन मिळाल्याच्या आनंदात भाजपाच्या समर्थकांनी हवेत फायरिंग करुन आणखी एक गुन्हा केला आहे.भोपाळच्या विशेष न्यायालयाने आकाश…

मित्राच्या छातीत गोळ्या घालून खुन करणाऱ्याला जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण येथे क्षुल्लक कारणास्तव मित्राच्या छातीत गोळी घालून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. आकाश किसन भालेराव (वय २६,रा. म्हाळुंगे, ता. खेड)…

हरियाणाचे काँग्रेसचे प्रवक्‍ता विकास चौधरी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, १० गोळ्या मारल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणामधील काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी यांची फरिदाबादमध्ये दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. चौधरी यांच्यावर सेक्टर-९ मध्ये हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर ८ ते १० गोळ्या झाडल्या. चौधरी यांना सर्वोदय…