Pune Crime News | पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकून पत्नीने केला जीवे मारण्याचा प्रयत्न; शिवणेमधील…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भावाला दिलेले उसने पैसे परत मागितल्याने त्याच्या सांगण्यावरुन पत्नीने झोपलेल्या पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. या घटनेत महादेव अर्जुन जाधव…