Pune Crime News | चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पती-पत्नीस बेदम मारहाण करणार्या महिला वकिलावर…
पुणे : Pune Crime News | कारला साईड न दिल्याने झालेल्या वादात पती-पत्नीस बेदम मारहाण करणार्या एका महिला वकिलावर (Women Advocate) पोलिसांनी गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार सेनापती बापट रोडवरील (Senapati Bapat…